मला माहित नाही की मी या नव्या ब्लॉगच्या माध्यमातून नक्की काय लिहू पाहणार आहे तरीही.. हां एक अगदी नवा फॉर्म मला केव्हापासून खुणावतो आहे. या नव्या फॉर्ममधे मला नक्की काहीतरी गवसेल असेही आतून वाटत आहे. खरे तर हा एक संवाद आहे स्वताचा स्वताशीच! इथे कसलेच बंधन नाही की कुणाचाच त्या अर्थाने वॉच नाही. एक नवा संवादाचा दरवाजा मी खुला करतोय पाहुयात...!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा